Mulgi Zali Ho | वायरल व्हिडिओवर शौनक भडकला | Divya Pugaonkar | Shaunak | Yogesh Sohoni

2021-08-24 1

हा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला आणि या वायरल व्हिडिओबरोबरच माऊ बोलायला लागली असा मेसेज सर्वत्र पसरू लागला. पण खरंतर या व्हिडिओमध्ये जी बोलताना दिसतेय ती माऊ नसून शर्वाणी आहे. सध्या सोशल मीडियावर सत्याची पडताळणी न करता जे काही चुकीच्या पध्दतीने दाखवण्यात येतंय यावर शौनक म्हणजेच अभिनेता योगेश सोहोनीने आगपाखड केलीआहे.

#Lokmatcnxfilmy #Mulgizaliho #DivyaPugaonkar #SajiriPatil #YogeshSohoni #Shaunak
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires